जिह्वा वार्षिक योजना (मासिक प्रगती अहवाल)
एकूण निधी: 1300
वितरीत निधी: 46.64
शिल्लक निधी: 1253.36
अ .
क्र .
प्र. मा. आ
नि. वि
विकास क्षेत्र / उपक्षेत्र/योजनेचे नाव/प्रकल्पाचे नाव प्रशासकीय विभाग व अंमलबजावणी अधिकारी सी आर सी (संगणक)
संकेतांक
उदिदष्टे शिर्ष मंजूर अर्थसंकल्पीय
नियतव्यय
बिम्स प्रणालीद्वारे
प्राप्त तरतूद
वितरीत तरतूद मागिल महिना अखेर
झालेला खर्च
चालू महिना अखेर
झालेला खर्च
एकूण खर्च
1

मृद संधारणाच्या उपाययोजनेव्दारे जमिनीचा विकास (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, 44021881 53 200.00 160.00 0.00 0.00 0.00 0.00
2

वन क्षेत्रातील मृद व जलसंधारणाची कामे उपवन संरक्षक (पश्चिम), धुळे 44063016 53 300.00 240.00 46.64 0.00 15.89 15.89
3

0 ते 100 हे.क्षमतेपर्यंतचे कोल्हापुर पध्दतीचे बंधारे कार्यकारी अभियंता (लघुसिंचन), जिल्हा परिषद, धुळे 27025714 31 400.00 280.00 0.00 0.00 0.00 0.00
4

0 ते 100 हे.क्षमतेपर्यंतचे लघुपाट बंधारे कार्यकारी अभियंता (लघुसिंचन), जिल्हा परिषद, धुळे 27025705 31 400.00 280.00 0.00 0.00 0.00 0.00