जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)


अधिक माहिती

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा आराखडा जिल्हा नियोजन अधिकारी यांचे कार्यालयात तयार करण्यात येतो तर आदिवासी उपयोजना चा आराखडा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडे तयार कण्यात येतो. अनुसूचीत जाती उपयोजनेचा आराखडा सहायक आयुक्त, समाजकल्याण यांचे कार्यालयात तयार करण्यात येतो. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना निधी अर्थसंकल्पीत करणे, प्रशासकिय मान्यता प्रदान करणे व निधी वितरीत करणे याबाबतची सुधारीत कार्यपध्दती नियोजन विभाग शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का. १४४४ दि. १६ फेब्रुवारी, २००८ अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदरची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासन या संकेतेस्थळावर उपलब्ध आहेत.

शासन निर्णय