डोंगरी विकास योजना


प्रशासकीय मान्यता आदेश
अ . क्र . तपशील दिनांक रक्कम पहा
1 मोजे विखरण ता. शिरपूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे 20-09-2019 10..00 लक्ष
2 मोजे रोहिणी ता. शिरपूर येथे श्री. सजन आणा सोमवंशी यांच्या घरापासून ते श्री. भोजू रामसिंग भिल यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 20-09-2019 5.00 लक्ष
3 मोजे हिसाळे ता. शिरपूर येथे श्री. सुरेश कोंडाजी पाटील यांच्या घरापासून ते श्री. कांतीलाल लोहार यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मोजे बभळाज ता. शिरपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून ते श्री. दिपक पंचाभाई यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 19-09-2019 10.00 लक्ष
4 मौजे बसरावळ पैकी केळीपाडा ता. साक्री येथे केळीपाडा रोडवर पाईप मोरीचे बांधकाम करणे मौजे लोणखेडी ता. साक्री येथे ज्योतीसिंग गिरासे यांच्या घरापासून ते वंजी पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे म्हसाळे ता. साक्री येथे आदिवासी वस्तीत सामाजीक सभागृहाचे बांधकाम करणे मौजे इंदवे ता. साक्री येथे दिलीप आनंदा जाधव यांच्या घरापासून ते सुनिल विठ्ठल देसले यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 19-09-2019 18.99 लक्ष
5 मौजे दुसाणे ता. साक्री येथे आदिवासी वस्तीत सामाजीक सभागृहाचे बांधकाम करणे 19-09-2019 6.00 लक्ष
6 मोजे मांजरोद ता. शिरपूर येथे श्री. नामदेव जयसिंग राजपूत यांच्या घरापासून ते श्री. जयप्रकाश इंद्रचंद्र साबडा यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 19-09-2019 5.00 लक्ष
7 मोजे महादेव दोंदवाडे ता. शिरपूर येथे श्री. दशरथ टकला पावरा यांच्या घरापासून ते श्री. सुकाम उखा मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 19-09-2019 5.00 लक्ष
8 मोजे टेंभेपाडा ता. शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत नवापाडा येथे अंगणवाडी बांधकाम करणे मौजे अर्थे खु. ता. शिरपूर येथे श्री.आत्माराम सहादू कोळी यांच्या घरापासून ते अरुण विठ्ठल गुजर यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे विखरण ता. शिरपूर येथे श्री.भिका तुकाराम पाटील यांच्या घरापासून ते श्री. जयवंत हिलाल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे अंजदे खु ता. शिरपूर येथे श्री.पांडुरंग दौलत माळी ते वासुदेव वंजी माळी यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे भोरटेक ता. शिरपूर येथे श्री. तुकाराम जाधव यांच्या घरापासून तेे श्री. मंगल बुटा गुजर यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 11-09-2019 34.40 लक्ष
9 मौजे भाडणे ता. साक्री येथे सरस्वती नगरमधील सागर अशोक नांद्रे यांच्या घरापासून ते महेश बच्छाव यांच्या घरापर्यंत, सुभाष धोंडू नांद्रे यांच्या घरापासून ते एन.जी.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे छाईल ता. साक्री येथे छाईल दिघावे रोड ते श्री चैत्राम गणपत जाधव यांचे घर ते कन्हैयालाल महाराज मंदीराकडे जाणारा रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे दिघावे ता. साक्री येथे वाल्मीक नगर (वाल्मिक ऋषी बोर्ड ) ते गाव डी. पी(अमरधाम जवळील) पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे सुरपान ता. साक्री येथे रग्या गेंदा यांच्या घरापासून ते रुपा धन्या यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे सामोडे ता. साक्री येथे प्रकाश जोशी यांच्या घरापासून ते ते रवि गॅरेज पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मौजे पिंपळगाव खु. ता. साक्री येथे जत्र्या गावीत यांच्या घरापासून ते आश्रमशाळा पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे मोजे बोडकीखडी ता. साक्री ग्रामपंचायत अंतर्गत पंडयाचा पाडा येथे अंगणवाडी बांधकाम करणे 11-09-2019 53.39 लक्ष
10 १. मौजे शेवाळी ता. साक्री येथे नॅशनल हायवे पासून ते सागरचंद टाटीया यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे सामोडे ता. साक्री येथे जगदीश तुकाराम शिंदे यांच्या घरापासून ते शांताराम भटु मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 08-03-2019 16.00
11 मौजे चोरवड ता. साक्री पैकी गावठाणपाडा ता. साक्री येथे देवाल्या जान्या बर्डे यांच्या घरापासून ते काळंबा रस्ता पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 08-03-2019 2.99
12 १. मौजे बोराडी ता. शिरपूर येथे श्री. दिलीप सखाराम पाटील यांच्या घरापासून ते श्री. भरत करणसिंग पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे बोराडी ता. शिरपूर येथे महात्मा फुले पुतळा ते बनुमाय शाळेपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे ३. मौजे ताजपुरी ता. शिरपूर येथे श्री. यशवंत मगन ठाकरे यांच्या घरापासून ते श्री.विजय रावण ठाकरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे ४. मौजे कुवा ता. शिरपूर येथे श्री. प्रकाश रामदास पाटील यांच्या घरापासून ते श्री.संजय भोमा पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 08-03-2019 30.00
13 मौजे खंबाळे ता. शिरपूर येथील वंजारी तांडा येथे समाज मंदिराचे बांधकाम करणे 05-03-2019 7.00
14 मौजे कोकले ता. साक्री येथील श्री.आनंदा रामचंद्र घरटे यांच्या घरापासून, श्री. निंबा चैत्राम पगारे यांच्या घरापर्यंत ते मारुती मंदीर ते एकलव्य बोर्डापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 25-02-2019 5.00
15 १. मौजे ऐचाळे ता. साक्री येथे दादाभाई तुळशीराम साबळे यांच्या घरापासून ते रुपचंद रतन साबळे यांच्य घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २.मौजे नागपूर वर्धाने ता. साक्री येथे रविंद्र शंकर सदानशिव यांचे घरापासून ते मारुती मंदीरपर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 18-02-2019 5.99
16 १. मौजे तामसवाडी ता. साक्री येथे सुशील शालीग्राम अहिरराव यांच्या घरापासून ते विजय बाबुलाल अहिरराव यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे अंबापूर पैकी कृष्णनगर ता. साक्री येथे धनराज लक्ष्मण मारनर यांच्या घरापासून ते गंगाराम काळू मारनर यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 06-02-2019 5.98
17 १. मौजे रोहीणी ता. शिरपूर येथे राजू गणपत बंजारा यांच्या घरापासून ते भोजु मधु बंजारा यांच्या घरापर्यंत ,श्रावण आनंदा बंजारा यांच्या घरापासून ते गणेश भगा बंजारा यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे नवे भामपूर ता. शिरपूर येथे भामपुर फाटा ते सयाजी विक्रम कांदरळ ते सुशिलाबाई जयवंतराव देशमुख यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 23-01-2019 9.91
18 मौजे पळासनेर ता. शिरपूर येथे श्री बाबुलाल दगडू भदाणे यांच्या घरापासून ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.3 पर्यत रस्ता कांक्रीटीकरण करणे 28-12-2018 5.00
19 मौजे धाडणे ता. साक्री येथे मारुती मंदीरापासून ते नळ पाणीपुरवठा विहीरीपर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 05-12-2018 2.99
20 १. मौजे दातर्ती ता. साक्री येथे आदिवासी वस्तीत सुपडू उखडू माळीच यांचेघरापासून ते गुलाब बालसिंग सोनवणे यांच्या घरापर्यंत, एकलव्य बोर्ड ते सुरेश तानाजी माळीच यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे कोकले ता. साक्री येथे ग्रामपंचायत चौकात ग्रामपंचायत कार्यालयापासून ते महात्मा फुले यांच्या पुतळयापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे 22-11-2018 5.98
21 १. मौजे गरताड ता. शिरपूर येथे मोहन ताराचंद कोळी यांच्या घरापासून ते सुदाम खुशाल पाटील यांचे घर ते पाणी टाकी पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे वाठोडा ता. शिरपूर येथे उदेसिंग भिल यांच्या घरापासून ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे ३. मौजे जळोद ता. शिरपूर येथे विजयसिंग फुला भिल यांच्या घरापासून ते वंशा सना भिल ते यादव तिरसिंग भिल यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 12-11-2018 15.00
22 १. मौजे देगाव ता. साक्री येथे श्री आण्णा सखाराम चौरे यांचेघरापासून ते श्री आबाजी कृष्णा बहिरम यांच्या घरापर्यंत, श्री बारकू मंगळू गांगुर्डे यांचेघरापासून ते श्री सुरेश कृष्णा बहिरम यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे उंभर्टी ता. साक्री येथे अमरधाम परिसरात रस्ता कांक्रीटीकरण करणे ३. मौजे नवडणे ता. साक्री येथे सोमेश्वर महादेव मंदीराच्या परिसरातील रस्ता कांक्रीटीकरण करणे 31-10-2018 10.98
23 १. मौजे भाडणे ता. साक्री येथे सुकलाल पारधी यांच्या घरापासून मोरचंद ठाकरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे २. मौजे सुरपान ता. साक्री येथे जि. प. मराठी शाळेपासून ते आदिवासी वस्ती पर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे ३. मौजे जामखेल ता. साक्री येथे साहेबराव सोनू महाले यांच्या घरापासून ते शांताराम चिंतामण चौरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे ४. मौजे शिरसोले पैकी शिवपाडा ता. साक्री येथे जि. प. मराठी शाळेपासून ते हाशिराम उखडया चौरे यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण करणे 22-10-2018 15.99
24 मौजे जामखेल ता शिंदखेडा जि धुळे येथे गाव अंतर्गत रस्ता काँक्रिीटीकरण करणे मौजे शेवाळी (दा) ता साक्री जि धुळे येथे गाव अंतर्गत रस्ता काँक्रिीटीकरण करणे 30-03-2017 14.84
25 पिंपळगाव बु पैकी टेकपाडा ता.साक्री जि. धुळे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे मौजे जैताणे 9 ता.साक्री जि. धुळे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे 29-03-2017 11.97
26 जवखेडा ता. शिरपुर जि. धुळे येथे अंगणवाडी बांधकाम करणे थाळनेर ता. शिरपुर जि. धुळे येथे अंगणवाडी बांधकाम करणे 23-03-2017 12
27 1 मौजे नांदर्डे ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 2 मौजे खामखेडा प्र आ ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 3 मौजे खंबाळे ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 4 मौजे जामन्यापाडा ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 5 मौजे बुडकी ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 6 मौजे जुने सांगवी ता.शिरपुर येथे 2 नग एल ई डी मिनी हायमास्ट बसविणे 18-03-2017 17.88
28 मौजे आगारपाडा ता.साक्री जि. धुळे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे मौजे जैताणे 9 ता.साक्री जि. धुळे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे 09-03-2017 6.00
29 मौजे माहिदा ता शिरपुर येथे 2 नग एल इ डी मिनी हायमास्ट बसविणे 2 मौजे वकवाड ता शिरपुर येथे 2 नग एल इ डी मिनी हायमास्ट बसविणे 3 मौजे पनाखेड ता शिरपुर येथे 2 नग एल इ डी मिनी हायमास्ट बसविणे 4 मौजे हैदऱ्यापाडा ता शिरपुर येथे 2 नग एल इ डी मिनी हायमास्ट बसविणे 5 मौजे सुळेकनगाई ता शिरपुर येथे 2 नग एल इ डी मिनी हायमास्ट बसविणे 23-02-2017 10.43
30 १ ग्रा.पं.रायपुर 1 ता साक्री जि धुळे येथील श्री व्यंकट माणिक भिल यांच्या घरापासुन ते नाना रावा भिल यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे २ मौजे गंगापुर ता साक्री जि धुळे येथील चिंतामण चिला गरदरे ते रामा सोमा बोर 5 कर यांच्या घरापर्यंत रस्त काँक्रिटीकरण करणे 3 ग्रुप ग्रा पं भामेर (नवागाव) ता साक्री जि धुळे येथील राजु सुदर मारनर ते झिपा शिवा यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 20-02-2017 8.88
31 मौजे धनेर ता.साक्रि येथे एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर ) व् एल.इ.डी लैंप बसविणे. (२ नाग). मौजे नवापाडा (ब्राह्मणवले ) ता .साक्रि येथे एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर )बसविणे. मौजे रोहड ता.साक्रि येथे एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर )बसविणे. मौजे काकशैवड पैकी चिंचपाडा ता.साक्रि येथे एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर )बसविणे. मौजे पानखड़े ता.साक्रि येथे डोंगर भाऊ यांच्या घरा जवळ एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर )बसविणे व् एल.इ.डी लैंप बसविणे. मौजे वार्सा ता. सक्रि येथे वार्सा फाटा चौफुली जवळ एल.इ.डी मिनी हायमास्टर (९ मीटर )बसविणे व् एल.इ.डी लैंप बसविणे. 15-02-2017 9.95
32 १ दिघावे ता साक्री जि धुळे येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे 2 मौजे विटाई तासाक्री जि धुळे येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे 21-12-2016 9.86
33 अजंदे बु ता शिरपुर जि धुळे येथे सिमेंट काँक्रिीट रस्ता तयार करणे 21-12-2016 14.63
34 सावेर ता शिरपुर येथे समाज मंदिराचे बांधकाम करणे अंतुर्ली ता शिरपुर येथे समाज मंदिराचे बांधकाम करणे गधडदेव ता शिरपुर येथे अमरधामचे बांधकाम करणे मलकातर ता शिरपुर येथे अमरधामचे बांधकाम करणे 23-03-2016 33.91
35 वाडी बु ता शिरपुर येथे गावापासुन मंदिरापर्यंत रस्यााणचे काँक्रिटीकरण करणे बोराडी ता शिरपुर येथे गावांतर्गत रस्याामचे काँक्रिटीकरण करणे भरवाडे ता शिरपुर येथे गावांतर्गत रस्या्रचे काँक्रिटीकरण करणे 15-03-2016 24.99