नाविन्यपूर्ण योजना


निधी वितरण
अ . क्र . तपशील दिनांक रक्कम पहा
1 तापी नदीने बाधीत होणारे गावांचे पुनर्वसन कामी मंजूर अभिन्यासानुसार प्लॉट निहाय मोजणी करण्याकरिता अति-अतितातडी दराने शासकीय मोजणी शुल्क अदा करणे 07-09-2019 13.56 लक्ष
2 धुळे शहरातील डोंगरे महाराज नगर पारोळा रोड, धुळे या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलेल्या मोकळया जागेवर ओपन जिम (खुली व्यायामशाळा) तयार करणे 13-08-2019 2.81 लक्ष
3 जिल्हा इनोव्हेशन कॉन्सिल साठी निधी वर्ग करणे 02-08-2019 73.50 लक्ष
4 केंद्रीय विद्यालय, धुळे यांना 90 बेंचेस पुरविणे (बेंचेस किंमत प्रति नग रु. 8196/- x 90 नग = रु.737595/- ) + 18 % GST रु.132767/- = रु.870362/- ) 18-07-2019 8.70 लक्ष
5 धुळे जिल्हयात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व्यापक प्रमाणावर करण्याच्या प्रचार प्रसिध्दी करिता अनुदान उपलब्ध करुन देणे 10-06-2019 42.12 लक्ष
6 १.अंगणवाडयांना द्रुकश्राव्य अभ्यासक्रम देणेसाठी अनुदान २.शिंदखेडा मतदार संघातील शिंदखेडा तालुक्यातील 03 ठिकाणी व साक्री तालुक्यातील 03 ठिकाणी अशा एकूण 20 ठिकाणी फिजिकल फिटनेस कम रिक्रिएशन इक्विपमेन्टस बसविणे 31-03-2019 47.50 लक्ष
7 अंगणवाडयांना द्रुकश्राव्य अभ्यासक्रम देणेसाठी अनुदान 30-03-2019 8.30 लक्ष
8 महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र,धुळे करिता Digital Interaetive signage Display (Flip) 10 नग पुरविणे 29-03-2019 36.50 लक्ष
9 नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत विविध यंत्रणा यांना निधी वितरीत करणे 20-03-2019 198.30 लक्ष
10 १. धुळे शहरातील पाटबंधारे सोसायटी अजबे नगर जवळ, साक्री रोड, या ठिकाणी बंदीस्त करण्यात आलेल्या मोकळया जागेत मंलांसाठी खेळणी बसविणे २. धुळे शहरातील दिगंबर पाडवी सोसायटी या ठिकाणी बंदीस्त करण्यात आलेल्या मोकळया जागेत मंलांसाठी खेळणी बसविणे ३. धुळे शहरातील नेमीनाथ जैन मंदीरा समोरील जागा, जैन कॉलनी, साक्री रोड या ठिकाणी बंदीस्त करण्यात आलेल्या मोकळया जागेत मंलांसाठी खेळणी बसविणे ४. धुळे शहरातील गोकुळनगर या ठिकाणी बंदीस्त करण्यात आलेल्या मोकळया जागेत मंलांसाठी खेळणी बसविणे 13-03-2019 9.77 लक्ष
11 धुळे जिल्हयातील शेतक-यांना दुभत्या जनावरांसाठी खरीम हंगामात हिरवा चारा उपलब्ध होणेसाठी न्युट्रीफीड बियाणेचा 100 % अनुदानावर पुरवठा करणेसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे 08-03-2019 45.00 लक्ष
12 धुळे जिल्हयातील शिंदखेडा मतदार संघ वगळून 20 ठिकाणी खेळणी साहित्य (Physical Fitness cum Receration Equipments) बसविणे 05-03-2019 175.00 लक्ष
13 अ) महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, (असुधारीत नाव-स्टेट इनोव्हेशन कॉन्सिल ) ब) जिल्हा इनोव्हेशन कॉन्सिल साठी निधी वर्ग करणे 03-10-2018 143.03 लक्ष
14 धुळे जिल्हयात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व्यापक प्रमाणावर करण्याच्या प्रचार प्रसिध्दी करिता अनुदान उपलब्ध करुन देणे 24-09-2018 36.03 लक्ष