नाविन्यपूर्ण योजना


प्रशासकीय मान्यता आदेश
अ . क्र . तपशील दिनांक रक्कम पहा
1 धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यात 18 ठिकाणी, साक्री तालुक्यात 02 ठिकाणी व शिरपूर तालुक्यातील 01 ठिकाणी अशा एकूण 21 ठिकाणी फिजिकल फिटनेस कम रिक्रिएशन इक्विपमेन्टस बसविणे 13-09-2019 70.00 लक्ष
2 तापी नदीने बाधीत होणारे गावांचे पुनर्वसन कामी मंजूर अभिन्यासानुसार प्लॉट निहाय मोजणी करण्याकरिता अति-अतितातडी दराने शासकीय मोजणी शुल्क अदा करणे 07-09-2019 13.56 लक्ष
3 जिल्हयातील विविध योजनांवर आधारीत माहितीपट तयार करणे 21-08-2019 29.50 लक्ष
4 जिल्हा इनोव्हेशन कॉन्सिल साठी निधी वर्ग करणे 02-08-2019 73.50 लक्ष
5 धुळे‍ जिल्हयातील शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर कामगंध सापळे व सोबत स्पेक्टीनो ल्युर ( ‍Feroman Trap & Spectino Loor) वितरीत करणे 26-07-2019 55.44 लक्ष
6 जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, धुळे कार्यालयास 05 नविन प्लॉटर व 05 ईटीएस मशिन खरेदी करणे 1. नविन प्लॉटर किंमत रु.4.50 लक्ष x 5 नग = रु. 22.50 लक्ष 26-07-2019 49.05 लक्ष
7 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय, धुळे साठी उपकरणे, साहित्य व औषध खरेदी करणे 26-07-2019 30.08 लक्ष
8 श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे विविध लसी व जीवरक्षक औषधी साठविण्यासाठी सोलर डीप फ्रिझर- 240 लिटर क्षमता (Solar Deep Freezer ) पुरविणे (परिशिष्ट - अ नुसार ) 23-07-2019 105..00 लक्ष
9 केंद्रीय विद्यालय, धुळे यांना 90 बेंचेस पुरविणे (बेंचेस किंमत प्रति नग रु. 8196/- x 90 नग = रु.737595/- ) + 18 % GST रु.132767/- = रु.870362/- ) 18-07-2019 8.70 लक्ष
10 धुळे जिल्हयात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व्यापक प्रमाणावर करण्याच्या प्रचार प्रसिध्दी करिता अनुदान उपलब्ध करुन देणे 10-06-2019 42.12 लक्ष
11 दि २२/११/२०१८ रोजीच्या प्र.मा.आदेशातील धुळे जिल्हयातील 29 ठिकाणी फिजिकल फिटनेस कम रिक्रिएशन इक्विपमेन्टस बसविणे या 29 कामापैकी शिंदखेडा मतदार संघातील 09 कामांची प्र.मा. रद्द करणे 31-01-2019 78.75 लक्ष
12 महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र,धुळे करिता Digital Interaetive signage Display (Flip) 10 नग पुरविणे 31-01-2019 40.00 लक्ष
13 धुळे व शिरपूर तालुक्यातील 08 गावात आर. ओ. वॉटर प्लॉंट सिस्टिम बसविणे 31-01-2019 73.96 लक्ष
14 शिंदखेडा मतदार संघातील शिंदखेडा तालुक्यातील 17 ठिकाणी व साक्री तालुक्यातील 03 ठिकाणी अशा एकूण 20 ठिकाणी फिजिकल फिटनेस कम रिक्रिएशन इक्विपमेन्टस बसविणे 31-01-2019 100.00 लक्ष
15 धुळे येथील जवाहर नवोदय विद्यालय व सैनिकी मुलांचे वसतीगृहात सोलर वॉटर हिटर बसविणे 21-01-2019 8.30 लक्ष
16 राज्य् राखीव पोलीस बल गट क्र्. ६ महिंदळे ता.जि.धुळे येथील मैदानात भारतीय वायुसेना भरती कार्यक्रम करणे 21-01-2019 6.78 लक्ष
17 धुळे जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय तथा ग्रामीण रुग्णालय येथे सौर उर्जा संचलित शवपेटी (Solar Based Mortuary Cabinate) पुरविणे 28-12-2018 65.00 लक्ष
18 धुळे जिल्हयातील शेतक-यांना दुभत्या जनावरांसाठी खरीम हंगामात हिरवा चारा उपलब्ध होणेसाठी न्युट्रीफीड बियाणेचा 100 % अनुदानावर पुरवठा करणेसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे 29-11-2018 45.00 लक्ष
19 धुळे जिल्ह्यातील २९ ठिकाणी खेलनी बसविने 22-11-2018 253.75
20 धुळे जिल्हयातील 29 ठिकाणी खेळणी साहित्य (Physical Fitness cum Receration Equipments) बसविणे 22-11-2018 253.75 लक्ष
21 अ) महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, (असुधारीत नाव-स्टेट इनोव्हेशन कॉन्सिल ) ब) जिल्हा इनोव्हेशन कॉन्सिल साठी निधी वर्ग करणे 03-10-2018 143.03 लक्ष
22 राज्य् राखीव पोलीस बल गट क्र्. ६ महिंदळे ता.जि.धुळे येथील मैदानात Know Your Army हा उपक्रम राबविणे 18-09-2018 17.70 लक्ष