पर्यटन योजना


निधी वितरण
अ . क्र . तपशील दिनांक रक्कम पहा
1 प्रादेशिक पर्यटन विकास योजेतंर्गत सन 2016-17 व सन 2017-18 या वित्तीय वर्षात मंजुरी दिलेल्या महराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कामास स्पिलओव्हरची (Spillover) रक्कम 2019-20 मध्ये वितरीत करण्याबाबत( १ काम) 11-09-2019 49.91 लक्ष
2 प्रादेशिक पर्यटन विकास योजेतंर्गत सन 2011-12 व सन 2013-14 ते सन 2018-19 या वित्तीय वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या जिल्हास्तरावरील कामांना स्पिलओव्हरची (Spillover) रक्कम 2019-20 मध्ये वितरीत करण्याबाबत (९ कामे) 11-09-2019 915.93 लक्ष
3 सन 2017 -18 या वर्षात मंजूर 01 कामांसाठी रु.114 .54 लक्ष निधी जिल्हा कोषागार कार्यालयातून आहरीत करणे 31-03-2019 114.54
4 सन 2017 -18 या वर्षात मंजूर 01 कामांसाठी रु.114 .54 लक्ष निधी निधी मंजूर केला आहे. 30-03-2019 114.54
5 धुळे जिल्हयातील सन 2018-19 अंतर्गत रु.6794.86 लक्ष अंदाजीत किंमतीच्या पर्यटन स्थळांच्या 19 विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करुन सन 2018-19 या वर्षासाठी रु.2570.00 लक्ष निधी मंजूर केला आहे. 29-03-2019 2570.00
6 सरदार वल्लभभाई पटेल टॉवर गार्डन, धुळे पार्ट पेमेंट 26-11-2018 9.13 लक्ष
7 बालाजी मंदीर शिरपूर वरचे गाव 2 कामे 05-06-2018 42.00 लक्ष
8 दोंडाईचा शहर 2 कामे 05-06-2018 242.00 लक्ष
9 धुळे जिल्हा - 04 कामे (कोषागारातून आहरित केले) 31-03-2018 192..00 लक्ष
10 धुळे जिल्हा - 17 कामे (कोषागारातून आहरित केले) 01-03-2018 1705.28 लक्ष